Maharashtra Jobs : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अकोला येथे 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पध्दतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर 2022 आहे. तसेच मूळ प्रमाणपत्रासह स्वखर्चाने 29 नोव्हेंबर 2022 रोजी मुलाखतीकरिता हजर राहावे. (Recruitment)

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, (ITI Akola) अकोला येथे शिल्प निदेशक या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठीची शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. तर यासाठीची अर्ज पद्धती ही ऑफलाईन स्वरूपाची आहे.

दरम्यान, यासाठीचे नोकरीचे ठिकाण अकोला हे आहे. तर यासाठी अर्ज पाठवण्याचा पत्ता – प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बार्शीटाकळी, जि. अकोला हा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर 2022 ही आहे.

तर यासाठीची निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे होणार आहे. दरम्यान, मुलाखतीची तारीख 29 नोव्हेंबर 2022 ही आहे.

सदर पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
शैक्षणिक अर्हता व अनुभव राहील, उमेदवारांनी http://dgt.gov.in/CTS details OR https://www.cstaricalcutta.gov.in या संकेतस्थळावर जाऊन या पदाकरीता आवश्यक शैक्षणिक अर्हता, अनुभव पाहावे
अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर 2022 आहे.