Maharashtra Jobs : जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड येथे अनेक पदांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकसून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2022 आहे. (Recruitment)
हे पण वाचा :- महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लीकेशन सेंटर येथे नोकरीची सुवर्णसंधी, असा करा अर्ज..
राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत बीड येथे वैद्यकीय अधिकारी, मानसशास्त्रज्ञ, ऑडिओलॉजिस्ट, विशेष शिक्षक, ऑप्टोमेट्रिस्ट, दंत आरोग्यतज्ज्ञ, दंत तंत्रज्ञ, डायलिसिस तंत्रज्ञ, दंत सहाय्यक पदांसाठी भरती होणार असून, एकूण 10 जागांसाठी ही भरती होणार आहे.
यासाठीची शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. तर नोकरीचे ठिकाण बीड (Beed) हे आहे. यासाठीचा अर्ज शुल्क – खुल्या प्रवर्गासाठी – रु. 150/-
तर राखीव प्रवर्गासाठी – रु. 100/- इतका आहे. यासाठीची वयोमर्यादा पुढील प्रमाणे आहे.
– 18 वर्षे पूर्ण
खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे
दरम्यान, यासाठीची अर्ज पद्धती ही ऑफलाईन स्वरूपाची आहे . तर अर्ज पाठविण्याचा पत्ता हाआवक जावक विभाग, जिल्हा रुग्णालय बीड हा आहे. यासाठी
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 नोव्हेंबर 2022 आहे तर अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – beed.gov.in ला भेट द्यावी.
हे पण वाचा :- वेस्टर्न कोलफील्डमध्ये नोकरीची सुवर्णसंधी!! होणार बंपर भरती
या भरतीकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरलेला असावा.
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
अर्जासोबत राखीव प्रवर्गाच्या जागेसाठी रु. 100/- व खुला प्रवर्गासाठी रु. 150/ चा “DISTRICT INTEGRATED HEALTH AND” या नावे देय असलेला राष्ट्रीयकृत बॅकेचा धनाकर्ष (डी. डी.) जोडावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2022 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Documents For NHM Beed Application 2022
राष्ट्रीयकृत बँकेचा धनाकर्ष (डी.डी.)
जन्मतारखेचा दाखला
शैक्षणिक अर्हता संबंधी आवश्यक कागदपत्रे गुण पत्रक
जात प्रमाणपत्र/जात वैधता प्रमाणपत्र
अनुभव प्रमाणपत्र
पासपोर्ट आकाराचे दोन फोटो इ. (Maharashtra Jobs)
हे पण वाचा :- CGHS मुंबई विविध रिक्त पदांची भरती सुरु, असा करा अर्ज