Maharashtra Jobs : बँक ऑफ बडोदा (BOB) अंतर्गत “सदस्य” पदाच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 डिसेंबर 2022 आहे.(Recruitment) 

बँक ऑफ बडोदा (BOB) येथे सदस्य या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार असून, यासाठीची शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. तर यासाठीची वयोमर्यादा ही 70 वर्षे इतकी आहे.

दरम्यान, यासाठीचीअर्ज पद्धती ही ऑफलाईन स्वरूपाची आहे. तर यासाठी अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य महाव्यवस्थापक, स्ट्रेस्ड अॅसेट मॅनेजमेंट व्हर्टिकल, पहिला मजला, बँक ऑफ बडोदा बडोदा कॉर्पोरेट सेंटर, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, सी-26, जी-ब्लॉक, वांद्रे (पूर्व) मुंबई -51 हा आहे.

दरम्यान, यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 डिसेंबर 2022 हीआहे. तर यासाठीची निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे होणार आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – www.bankofbaroda.in ला भेट द्यावी.

वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन सादर करायचा आहे. रिस्ट्रक्चरिंगमध्ये सहभागी असलेल्या एजन्सींमधील सर्व इच्छुक कर्मचारी आणि RBI / बँक / FI साठी वित्तविषयक ज्ञान असलेल्या, GM आणि त्याहून अधिक श्रेणीतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना CV/ रेझ्युमेसह परिशिष्ट I नुसार अर्ज सादर करण्याची विनंती केली जाते.

अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 डिसेंबर 2022 आहे.
देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.