Maharashtra Jobs : बँक ऑफ बडोदा (BOB) अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 डिसेंबर 2022 आहे. (Recruitment)

बँक ऑफ बडोदा (BOB) येथे राष्ट्रीय व्यवस्थापक टेलीकॉलिंग या रिक्त जागा भरली जाणार आहे. तर यासाठीची शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. तर यासाठी नोकरीचे ठिकाण मुंबई हे आहे.

दरम्यान, यासाठीची वयोमर्यादा 30 ते 50 वर्षे इतकी आहे. यासाठीचा अर्ज शुल्क हा सामान्य, EWS आणि OBC उमेदवार यांच्यासाठी रु. 600 इतका आकारला जाणार आहे. तर SC, ST, PWD आणि महिला उमेदवार यांच्यासाठी रु. 100 इतका आकारला जाईल.

यासाठीची अर्ज पद्धती ही ऑनलाईन स्वरूपाची आहे. तर यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 डिसेंबर 2022 ही आहे. दरम्यान, यासाठीची निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे होणार आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – www.bankofbaroda.in ला भेट द्यावी.

या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
उमेदवारांना बँकेची वेबसाइट www.bankofbaroda.in/career.htm तपासण्याचा सल्ला दिला जातो.
अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 डिसेंबर 2022 आहे.
देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.