Maharashtra Jobs : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, मुंबई अंतर्गत एकूण 38 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन नोंदणी पद्धतीने करायचा आहे. (Recruitment)

हे पण वाचा :- आर्मी इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी (AIT) पुणे येथे नोकरीची उत्तम संधी..

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC), मुंबई येथे मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, शीट मेटल वर्कर या रिक्त पदांची भरती होणार असून, यासाठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. दरम्यान, यासाठीचे नोकरीचे ठिकाण मुंबई हे आहे.

यासाठीची वयोमर्यादा पुढील प्रमाणे आहे –
खुला प्रवर्ग – 18 ते 33 वर्षे
राखीव प्रवर्ग – 18 ते 38 वर्षे

दरम्यान, यासाठीची अर्ज पद्धती ही ऑनलाईन नोंदणी स्वरूपाची आहे. तर अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – msrtc.maharashtra.gov.in ला भेट द्यावी.

हे पण वाचा :- इंडियन ओव्हरसीज बँक येथे नोकरीची उत्तम संधी.. 

वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाईन नोंदणीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.
उमेदवारांना www.apprenticeshipindia.gov.in या वेबसाईट वर नोंदणी करायची आहे.
अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
नोंदणी करण्यासाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.

हे पण वाचा :- सीमा सुरक्षा दलात (BSF) नोकरीची सुवर्णसंधी, असा करा अर्ज…