Maharashtra Jobs : चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. चंद्रपूर अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची 28 नोव्हेंबर 2022 आहे. (Recruitment)

चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. चंद्रपूर (Bank) अंतर्गत शाखा व्यवस्थापक, सहाय्यक अधिकारी, लिपिक, शिपाई, वाहन चालक या पदांच्या एकूण 78 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. तर यासाठीची शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

यासाठीचे नोकरीचे ठिकाण चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ, राळेगाव, पांढरकवडा, अमरावती, राजुरा, गडचांदूर, वणी, वरोरा, हिंगणघाट, उमरेड, धामनगाव हे आहे. तर यासाठीची अर्ज पद्धती ही ऑफलाईन पद्धतीची आहे.

दरम्यान, अर्ज पाठविण्याचा पत्ता – चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि., सदाशिव चेंबर्स, अभय टॉकीज जवळ, बालवीर वॉर्ड, चंद्रपूर- 442401 हा आहे. तर यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2022 ही आहे. तर अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट : www.chandrapururban.com ला भेट द्यावी.

अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2022 आहे.
विहित दिनांकानंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा स्वीकार करण्यात येणार नाही.
अधिक माहितीसाठी 07172-259116 या क्रमांकावर संपर्क साधावा (सकाळी 11:00 ते 5:00 वा. पर्यंत) किंवा chandrapururbancareers@gmail.com www.chandrapururban.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.