Maharashtra Jobs : इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, मुंबई अंतर्गत एकूण 21 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2022 आहे. (Recruitment)

हे पण वाचा :- खुशखबर, महापालिकेच्या अग्निशामक आणि आरोग्य विभागात बंपर भरती.. 

इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट,(IHM) मुंबई (Mumbai) अंतर्गत सहाय्यक व्याख्याता, लोअर डिव्हिजन क्लर्क, शिक्षक सहयोगी या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार असून, यासाठीची शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

दरम्यान, यासाठीचे नोकरीचे ठिकाण मुंबई हे आहे. तर यासाठीची वयोमर्यादा पुढील प्रमाणे आहे –
सहाय्यक व्याख्याता – 35 वर्षे
लोअर डिव्हिजन क्लर्क – 28 वर्षे
शिक्षक सहयोगी – 30 वर्षे

दरम्यान, यासाठी अर्ज शुल्क रु. 500/- इतका आहे. तर यासाठी अर्ज पद्धती ही ऑफलाईन स्वरूपाची आहे. तर यासाठी अर्ज पाठविण्याचा पत्ता – इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, केटरिंग टेक्नॉलॉजी अँड अप्लाइड न्यूट्रिशन, वीर सावरकर मार्ग, दादर, मुंबई – 400028 हा आहे.

हे पण वाचा :- BMC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, असा करा अर्ज.. 

यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2022 ही असून, अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – www.ihmctan.edu ला भेट द्यावी.

अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
तरी इच्छुक पात्र उमेदवारांनी आवश्यक त्या शैक्षणिक, अनुभव प्रमाणपत्रे व इतर आवश्यक कागदपत्रासह अर्ज विहित मुदतीत सादर करावा.
उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे.
इच्छुक उमेदवार www.ihmctan.edu वरून अर्ज डाउनलोड करू शकतात आणि योग्यरित्या भरलेला अर्ज पाठवू शकतात.
कृपया अर्जासोबत योग्य आकाराचे स्वयं-संबोधित आणि पुरेसे शिक्का असलेले लिफाफे संलग्न करा.
अर्जासह आवश्यक कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे. अपूर्ण अर्ज नाकारले जातील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2022 आहे.

हे पण वाचा :- NCCS पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी, असा करा अर्ज..