Maharashtra Jobs : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत एकुण 32 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 डिसेंबर 2022 आहे. (Recruitment)

हे पण वाचा :- स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) येथे नोकरीची उत्तम संधी.. 

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) अंतर्गत प्रकल्प अभियंता-I या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. तर यासाठीची शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. तर यासाठीची वयोमर्यादा 32 वर्षे इतकी आहे. तर यासाठीचा अर्ज शुल्क हा रु. 472/- इतका आकारला जाणार आहे.

दरम्यान, यासाठीची अर्ज पद्धती ही ऑफलाईन आहे. तर अर्ज पाठविण्याचा पत्ता – DGM(HR/MR,MS&ADSN) भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड जलहल्ली पीओ, बेंगळुरू 50013 हा आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 डिसेंबर 2022 ही आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – www.bel-india.in ला भेट द्यावी.

हे पण वाचा :- भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था (IIIT) नागपूर अंतर्गत होणार ‘या’ रिक्त पदांची भरती.. 

या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
अपूर्ण अर्ज आणि जाहिरातीत नमूद केलेल्या पात्रता निकषांची पूर्तता न करणारे उमेदवार सरसकट नाकारले जातील.
संबंधित कागदपत्रांसह रीतसर भरलेला अर्ज वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर पोस्टाद्वारे पाठवावा.
अर्जाच्या शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज/ कागदपत्रे विचारात घेतली जाणार नाहीत.
अर्जासोबत आवश्यक कागदपतत्राची प्रत जोडवी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 डिसेंबर 2022 आहे.

हे पण वाचा :- गोवा लोकसेवा आयोग (GPSC) येथे नोकरीची उत्तम संधी..