Maharashtra Jobs : आगरकर संशोधन संस्था पुणे येथे एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. नोकरी ठिकाण पुणे आहे. अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 डिसेंबर 2022 (मुदतवाढ) आहे. (Recruitment)

आगरकर संशोधन संस्था (ARI) पुणे येथे तांत्रिक अधिकारी, तांत्रिक सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक, अधिकारी, सहाय्यक या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार असून, यासाठीची शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

यासाठी नोकरीचे ठिकाण पुणे हे आहे. तर यासाठीची वयोमर्यादा पुढील प्रमाणे आहे –
तांत्रिक अधिकारी ‘C’ – 40 वर्षे
तांत्रिक सहाय्यक ‘B’ – 30 वर्षे
तांत्रिक सहाय्यक ‘A’ – 28 वर्षे
प्रयोगशाळा. सहाय्यक ‘A’ – 25 वर्षे
अधिकारी-A – थेट भरतीसाठी 35 वर्षे आणि प्रतिनियुक्तीसाठी 56 वर्षे
सहाय्यक-A – 28 वर्षे

दरम्यान, यासाठीची अर्ज पद्धती ही ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने करता येणार असून, अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता – प्रशासकीय अधिकारी हा आहे, तर यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 डिसेंबर 2022 (मुदतवाढ) हा आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – aripune.org ला भेट द्यावी.

वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
पात्र उमेदवारांनी केवळ दिलेल्या वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.
अर्जाची प्रत वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर दिलेल्या तारखे अगोदर पाठविणे अनिवार्य आहे.
अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 डिसेंबर 2022 (मुदतवाढ) आहे.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.