Maharashtra Jobs : राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था येथे पदांसाठी भरती होणार आहे. यासाठी पात्र उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. जाणून घ्या यासाठी अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया. (Recruitment)

राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था येथे सायबर सुरक्षा विश्लेषक, सॉफ्टवेअर प्रोग्रामर, नेटवर्क प्रशासक, उर्जा आणि ऊर्जा क्षेत्र एलटी आणि ओटी सुरक्षा सल्लागार पदांच्या एकूण 55 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 नोव्हेंबर 2022 आहे.

राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था (National Technical Research Organisation) येथे सायबर सुरक्षा विश्लेषक, सॉफ्टवेअर प्रोग्रामर, जोखीम विश्लेषक, नेटवर्क प्रशासक, उर्जा आणि ऊर्जा क्षेत्र एलटी आणि ओटी सुरक्षा सल्लागार या पदासाठी होणार आहे. यासाठी एकूण रिक्त 55 जागांसाठी भरती होणार आहे. यासाठी पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता गरजेची आहे.

दरम्यान, यासाठीची वयोमर्यादा पुढील प्रमाणे आहे.
सायबर सुरक्षा विश्लेषक – 35 वर्षे
सॉफ्टवेअर प्रोग्रामर – 35 वर्षे
जोखीम विश्लेषक – 30 वर्षे
नेटवर्क प्रशासक – 35 वर्षे
उर्जा आणि ऊर्जा क्षेत्र एलटी आणि ओटी सुरक्षा सल्लागार – 62 वर्षे

अर्जदाराने अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करावा. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 नोव्हेंबर 2022 ही आहे तर अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – ntro.gov.in ला भेट द्यावी.

वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
पात्र उमेदवारांनी केवळ दिलेल्या वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.
अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
सदर पदांकरिता ऑनलाईन अर्ज 19 ऑक्टोबर 2022 पासून सुरू होणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 नोव्हेंबर 2022 आहे.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.