Maharashtra Jobs : आर्मी लॉ कॉलेज पुणे येथे एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 18 नोव्हेंबर 2022 आहे. (Recruitment)

हे पण वाचा :- स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत नोकरी करण्याची संधी, आजच करा अर्ज.. 

आर्मी लॉ कॉलेज पुणे (Pune) येथे लिपिक, नेटवर्क प्रशासक, लेखापाल, ड्रायव्हर, गार्डनर या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार असून, यासाठीची शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. तर यासाठी नोकरीचे ठिकाण पुणे हे आहे.

दरम्यान, यासाठीची निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे होणार असून, मुलाखतीचा पत्ता – आर्मी लॉ कॉलेज, कान्हे, जुन्या पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गाजवळ, ता: मावळ, पुणे-412106 हा आहे. दरम्यान, मुलाखतीची तारीख 18 नोव्हेंबर 2022 ही आहे. तर अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – www.alcpune.com ला भेट द्यावी.

या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखद्वारे घेण्यात येणार आहे.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
सदर पदाकरिता मुलाखत 18 नोव्हेंबर 2022 रोजी दिलेल्या पत्यावर घेण्यात येणार आहे.
मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.

हे पण वाचा :- महावितरण औरंगाबाद अंतर्गत रिक्त पदांची भरती सुरु, असा करा अर्ज..