Maharashtra Jobs : (Maharashtra Jobs) RBI मध्ये रिक्त पदांसाठी भरती होणार असून, मुख्य कार्यकारी अधिकारी या पदासाठी भरती होणार आहे. यासाठी अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन स्वरूपाची आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI)  अंतर्गत “मुख्य कार्यकारी अधिकारी” (Chief Executive Officer) पदाच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 ऑक्टोबर 2022 आहे.

रिजर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer) या पदासाठी भरती होणार असून यासाठी पदानुसार शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. यासाठीची वयोमर्यादा ही 55 वर्षे तर या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.

अर्ज करण्यासाठीचा ई-मेल पत्ता – iftas@kornferry.com हा आहे तर या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची मुदत ही 11 ऑक्टोबर 2022 आहे. अर्जदाराने योग्य वेळेत अर्ज करावा आणि अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – www.rbi.org.in ला भेट द्यावी.

या पद्धतीने करा अर्ज

या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 ऑक्टोबर 2022 आहे.
उमेदवारांना बँकेची वेबसाइट www.rbi.org.in ला भेट द्यावी.