कांदा बाजारभाव (Onion rates today maharashtra) 18 मार्च 2022 

नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे कांद्याचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (kanda bajarbhav 18-03-2022)

(सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील)

अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी संबंधित बाजार समितीला संपर्क करून तेथील दरांची खात्री करून घ्यावी ही विनंती ! 

कांदा बाजारभाव 18-03-2022 Last Updated On 06.18 PM

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
18/03/2022
खेड-चाकण क्विंटल 250 1000 1500 1300
मंगळवेढा क्विंटल 80 200 1600 1260
पुणे लोकल क्विंटल 6071 400 1400 900
पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 9 1300 1700 1500
कोपरगाव उन्हाळी क्विंटल 3560 500 1200 1025
पारनेर उन्हाळी क्विंटल 2445 200 1350 1100