Jobs : गोवा विद्यापीठ अंतर्गत एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर आणि 2 डिसेंबर 2022 आहे. तसेच, प्रोजेक्ट असोसिएट पदाकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. (Recruitment)

हे पण वाचा :- SAIL चंद्रपूर अंतर्गत नवीन भरती सुरु, असा करा अर्ज.. 

गोवा (Goa) विद्यापीठ अंतर्गत वॉर्डन, प्रोजेक्ट असोसिएट, लायब्ररी असिस्टंट या पदांची भरती होणार असून, यासाठीची शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे., दरम्यान यासाठीची वयोमर्यादा पुढील प्रमाणे आहे-
वॉर्डन – 30 वर्षे
लायब्ररी असिस्टंट – 45 वर्षे
अर्ज शुल्क – Rs. 200/-

दरम्यान, यासाठीची अर्ज पद्धती ही ऑनलाईन (वॉर्डन, लायब्ररी असिस्टंट) पद्धतीने करायची असून, यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर आणि 2 डिसेंबर 2022 ही आहे. यासाठीची निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे (प्रोजेक्ट असोसिएट) होणार असून, यासाठी मुलाखतीची तारीख 21 नोव्हेंबर 2022 ही आहे.

यासाठी मुलाखतीचा पत्ता – डीन ऑफिस, स्कूल ऑफ केमिकल सायन्स, गोवा विद्यापीठ हा आहे. तर अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – www.unigoa.ac.in ला भेट द्यावी.

हे पण वाचा :- महावितरण अकोला अंतर्गत विविध पदांची भरती.. 

वॉर्डन, लायब्ररी असिस्टंट पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
ऑनलाईन अर्जाकरिता इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या अर्जाच्या लिंकला भेट द्यावे.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर & 2 डिसेंबर 2022 आहे.
देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.

हे पण वाचा :- NTPC अंतर्गत नोकरी करण्याची उत्तम संधी, आजच करा अर्ज..