Jobs : कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत एकूण 24,369 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी 10वी पास उम्‍मीदवार अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2022 आहे. (Recruitment)

कर्मचारी निवड आयोग कॉन्स्टेबल (GD) अंतर्गत एकूण 24,369 रिक्त जागा भरल्या जाणार असून, यासाठीची शैक्षणिक पात्रता 10th Pass इतकी आहे. तर यासाठीची वयोमर्यादा 18 ते 23 वर्षे इतकी आहे.

तर यासाठीचा अर्ज शुल्क Rs. 100/- इतका आहे. तर यासाठीची अर्ज पद्धती ऑनलाईन स्वरूपाची आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2022 आहे तर अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – ssc.nic.in ला भेट द्यावी.

वरील भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या “सूचना” काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. ऑनलाइन अर्ज सबमिट करण्यापूर्वी, उमेदवारांनी फॉर्मच्या प्रत्येक फील्डमध्ये योग्य तपशील भरला आहे हे तपासणे आवश्यक आहे. ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर, कोणत्याही परिस्थितीत कोणताही बदल/दुरुस्ती/फेरफार करण्याची परवानगी दिली जाणार नाही. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2022 आहे.