Jobs : भारतीय लघु उद्योग विकास बँक (SIDBI) अंतर्गत एकूण 100 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 14 डिसेंबर 2022 पासून सुरु होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जानेवारी 2023 आहे. (Recruitment)

भारतीय लघु उद्योग विकास बँक (SIDBI) अंतर्गत सहाय्यक व्यवस्थापक या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार असून, यासाठीची शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. यासाठीची अर्ज पद्धती ही ऑनलाईन स्वरूपाची आहे.

यासाठीची वयोमर्यादा 21 ते 28 वर्षे इतकी आहे. तर अर्ज सुरू होण्याची तारीख 14 डिसेंबर 2022 ही आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जानेवारी 2023 ही आहे. यासाठीची निवड प्रक्रिया ही ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखतीद्वारे होणार आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – www.sidbi.in ला भेट द्यावी.

या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अर्ज 14 डिसेंबर 2022 पासून सुरु होतील.
उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करावे.
सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जानेवारी 2023 आहे.