Jobs : न्युक्लीयर पॉवर कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत एकूण 243 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज 06 डिसेंबर 2022 रोजी सुरू होईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जानेवारी 2023 आहे. (Recruitment)

न्युक्लीयर पॉवर कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) अंतर्गत वैज्ञानिक सहाय्यक, स्टायपेंडरी ट्रेनी/ वैज्ञानिक सहाय्यक, स्टायपेंडरी ट्रेनी/तंत्रज्ञ, परिचारिका, असिस्टंट, फार्मासिस्ट, स्टेनो या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार असून, यासाठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

दरम्यान, यासाठी अर्ज हा ऑनलाईन करता येणार असून, अर्ज सुरु होण्याची तारीख 06 डिसेंबर 2022 ही आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जानेवारी 2023 ही आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – www.npcil.nic.in ला भेट द्यावी.

या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी सूचना काळजीपूर्वक वाचावी.
अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
उमेदवारांना विनंती करण्यात आली आहे की त्यांनी अर्ज करण्यापूर्वी पात्रता निकष वाचावे आणि ते सर्व निकष पूर्ण करत असल्याची खात्री करा.
उमेदवाराने केवळ www.npcilcareers.co.in या वेबसाइटवर वरुण ऑनलाइन अर्ज करावा लागेल.
सदर पदांकरिता अर्ज 06 डिसेंबर 2022 रोजी सुरू होणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जानेवारी 2023 आहे.