Jobs : स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (SAIL) अंतर्गत एकूण 245 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 नोव्हेंबर 2022 आहे. (Recruitment)

हे पण वाचा :- खादी व ग्रामोद्योग आयोग येथे नोकरीची सुवर्णसंधी, आजच करा अर्ज.. 

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (SAIL) येथे मॅनेजमेंट ट्रेनी (तांत्रिक) या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. तर यासाठीची शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. तर यासाठीची वयोमर्यादा 28 वर्षे इतकी आहे.

दरम्यान, यासाठीची अर्ज पद्धती ही ऑनलाईन स्वरूपाची आहे. तर यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 नोव्हेंबर 2022 ही आहे. यासाठीची निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे होणार आहे. तर अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – www.sail.co.in ला भेट द्यावी.

हे पण वाचा :- पोलीस आयुक्त कार्यालय, नागपूर येथे नोकरीची उत्तम संधी.. 

पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी फक्त SAIL च्या वेबसाइटवर SAIL करिअर पृष्ठाद्वारे ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे: www.sail.co.in.
इतर कोणतेही माध्यम/अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सर्व पात्रता निकषांची पूर्तता केल्याची खात्री करावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 नोव्हेंबर 2022 आहे.
SAIL मध्ये त्यांची नोंदणी तात्पुरती असेल कारण त्यांची पात्रता केवळ मुलाखतीच्या वेळीच तपासली जाईल.

हे पण वाचा :- ST महामंडळ, जालना विभागात या पदांची होणार भरती..