Jobs : सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया येथे एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2022 आहे. (Recruitment)

सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया (Supreme Court) येथे न्यायालयीन सहाय्यक या रिक्त पदांच्या जागा भरल्या जाणार असून, यासाठीची शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. यासाठीची वयोमर्यादा ही 18 ते 30 वर्षे इतकी आहे.

यासाठीची अर्ज पद्धती ही ऑफलाईन स्वरूपाची असून, यासाठी अर्ज पाठविण्याचा पत्ता – रजिस्ट्रार, सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया, टिळक मार्ग, नवी दिल्ली-110001 हा आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2022 ही आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – www.sci.gov.in ला भेट द्यावी.

उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
विहित तारीख आणि वेळेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही आणि या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार स्वीकारला जाणार नाही.
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
अर्जासह आवश्यक कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2022 आहे.