Jobs : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत एकूण 16 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.  अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2023 आहे. (Recruitment )

हे पण वाचा :- राष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे येथे या रिक्त पदांची होणार भरती..

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) अंतर्गत व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठीची शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. तर यासाठीची वयोमर्यादा 56 वर्षे इतकी आहे.

यासाठीची अर्ज पद्धती ही ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीची आहे. तर यासाठी अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता – DGM (HR & Adm.)-IB, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, भूखंड क्रमांक: जी – ५ आणि ६, सेक्टर – १०, द्वारका, नवी दिल्ली – 440075 हा आहे.

हे पण वाचा :- बँक ऑफ बडोदा येथे नोकरीची उत्तम संधी.. 

अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2023 ही आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – nhai.gov.in ला भेट द्यावी.

सदर पदांकरिता अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
उमेदवांनी दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे.
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
उमेदवारांनी ऑनलाईन अर्जाची प्रत वरील दिलेल्या पत्त्यावर पाठवणे अनिवार्य आहे.
अर्जा सोबत आवश्यक कागदपत्रांची प्रत जोडावी.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2023 आहे.

हे पण वाचा :- नॉर्दन कोलफील्ड (NCL) अंतर्गत होणार बंपर भरती, 10 वी उत्तीर्णांना उत्तम संधी..