Jobs : भारतीय गुप्तचर विभागा अंतर्गत एकूण 1671 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर 2022 आहे. (Recruitment)
भारतीय गुप्तचर विभागा (Indian intelligence department) अंतर्गत सुरक्षा सहाय्यक/कार्यकारी (SA/Exe) आणि मल्टी-टास्किंग स्टाफ/जनरल (MTS/Gen) या पदासाठी भरती होणार आहे. एकूण 1671 पदांसाठी भरती होणार असून, यासाठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
या पदासाठी वयोमर्यादा पुढील प्रमाणे आहे –
सुरक्षा सहाय्यक/कार्यकारी (SA/Exe) – 27 वर्षे
मल्टी-टास्किंग स्टाफ/जनरल (MTS/Gen) – 18 ते 25 वर्षे
यासाठीचा अर्ज शुल्क Rs.450/- इतका आहे. तर अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरू होण्याची तारीख 5 नोव्हेंबर 2022 ही आहे तर
अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर 2022 ही आहे. दरम्यान, निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे. तर अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट www.mha.gov.in ला भेट द्यावी.
वरील भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
अर्ज करण्याची तारीख 5 नोव्हेंबर 2022 या प्रमाणे राहील.
अर्ज भरण्याची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर 2022 आहे.