Jobs : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) अंतर्गत एकूण 68 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 डिसेंबर 2022 आहे. (Recruitment)

हे पण वाचा :- युनियन बँक ऑफ इंडिया येथे ‘या’ रिक्त पदांची होणार भरती.. 

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) अंतर्गत शास्त्रज्ञ/अभियंता ‘SC’ या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार असून, यासाठीची शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. यासाठीची वयोमर्यादा ही 28 वर्षे इतकी आहे.

तर यासाठी अर्ज शुल्क हा रु. 250/- इतका आकारला जाणार आहे. तर यासाठीची अर्ज पद्धती ही ऑनलाईन स्वरूपाची आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 डिसेंबर 2022 ही आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – www.isro.gov.in ला भेट द्यावी.

हे पण वाचा :- BMC मध्ये नोकरीची उत्तम संधी, असा करा अर्ज..

अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज सादर करावेत.
उमेदवारांनी दिलेल्या लिंक वरून अर्ज करावा.
नोंदणी केल्यावर, अर्जदारांना एक ऑनलाइन नोंदणी क्रमांक प्रदान केला जाईल, जो भविष्यातील संदर्भासाठी काळजीपूर्वक जतन केला पाहिजे.
अर्जामध्ये अर्जदाराचा ई-मेल आयडी अनिवार्यपणे द्यावा लागेल.
ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 19 डिसेंबर 2022 आहे.

हे पण वाचा :- भारतीय वायुसेना अंतर्गत या रिक्त पदांची होणार भरती, असा करा अर्ज..