Jobs : आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स अंतर्गत एकूण 419 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर 2022 आहे. (Recruitment)
हे पण वाचा :- पालघर पोलीस विभागात बंपर भरती; असा करा अर्ज
आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स (Army Ordnance Corps) अंतर्गत साहित्य सहाय्यक या पदाच्या एकूण 419 जागांसाठी भरती होणार असून यासाठीचे नोकरी ठिकाण सानौर्ण भारत हे आहे तर यासाठीची शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
यासाठीची वयोमर्यादा – 18 ते 27 वर्षे इतकी आहे तर यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. दरम्यान, अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 नोव्हेंबर 2022 आहे तर अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – www.aocrecruitment.gov.in ला भेट द्या.
अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
इच्छुक आणि पात्र उमेदवार दिलेल्या लिंक वरून अर्ज करू शकतात.
अर्ज शेवटच्या तारखे आगोदर सादर करावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर 2022 आहे.
हे पण वाचा :- सीमा रस्ते संघटना (BRO) अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी..