Jobs : संरक्षण संशोधन आणि विकास संस्था येथे एकूण 1061 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायच आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 डिसेंबर 2022 आहे. (Recruitment)

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) येथे स्टेनोग्राफर ग्रेड, कनिष्ठ अधिकारी, प्रशासकीय सहाय्यक, स्टोअर सहाय्यक, सुरक्षा सहाय्यक, वाहन चालक, फायर इंजिन चालक, अग्निशमन कर्मचारी या पदांसाठी भरती होणार असून, एकूण 1061 जागांसाठी भरती होणार आहे.

यासाठीची शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. तर अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन स्वरूपाची आहे. तर यासाठीची वयोमर्यादा पुढील प्रमाणे आहे –
18 ते 30 वर्षे
18 ते 28 वर्षे

दरम्यान, 07 नोव्हेंबर 2022 पासून अर्ज करण्याची मुदत सुरु होणार आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 डिसेंबर 2022 ही आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – www.drdo.gov.in ला भेट द्या.

निवड प्रक्रिया –
टियर-II: व्यापार/कौ
शल्य/शारीरिक तंदुरुस्ती आणि क्षमता चाचणी
टियर-II: निसर्गात वर्णनात्मक

वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
अर्ज करण्याची तारीख 07 डिसेंबर 2022 आहे.