Jobs : केंद्रीय ऊर्जा संशोधन संस्था (CPRI) अंतर्गत एकूण 65 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2022 (मुदतवाढ) आहे. (Recruitment )

केंद्रीय ऊर्जा संशोधन संस्था (CPRI) अंतर्गत अभियांत्रिकी अधिकारी, वैज्ञानिक/अभियांत्रिकी सहाय्यक, सहाय्यक, तंत्रज्ञ, MTS (वॉचमन) या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

दरम्यान, यासाठी 65 रिक्त जागा भरल्या जाणार असून, यासाठीची शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. तर यासाठीची वयोमर्यादा ही पुढील प्रमाणे आहे –
अभियांत्रिकी अधिकारी – 30 वर्षे
वैज्ञानिक/अभियांत्रिकी सहाय्यक – 35 वर्षे
सहाय्यक – 28 वर्षे
तंत्रज्ञ – 30 वर्षे
MTS (वॉचमन)
UR/EWSEx- सर्व्हिसमनसाठी – 45 वर्षे
ओबीसी माजी सैनिकांसाठी – 48 वर्षे
एसटी माजी सैनिकांसाठी – 50 वर्षे

यासाठीचा अर्ज शुल्क हा अभियांत्रिकी अधिकारी, वैज्ञानिक/अभियांत्रिकी सहाय्यक या पदांसाठी Rs.1000/- इतका आहे. तर तंत्रज्ञ, सहाय्यक Gr. II Rs.500/- इतका आकारला जाणार आहे. दरम्यान, यासाठीची अर्ज पद्धती ही ऑनलाईन स्वरूपाची आहे.

यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2022 ही आहे. तर अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – www.cpri.in ला भेट द्यावी.

या भरतीकरिता उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी पद्धतीने अर्ज करायचा आहे.
पात्र उमेदवार सीपीआरआयच्या ऑनलाइन नोंदणी प्रणालीद्वारेच अर्ज सादर करू शकतात.
अर्ज करण्यापूर्वी, उमेदवाराने हे सुनिश्चित केले पाहिजे की त्यांनी या जाहिरातीमध्ये नमूद केलेले पात्रता निकष आणि इतर निकष पूर्ण केले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2022 (मुदतवाढ) आहे.