Jobs : मध्य रेल्वे अंतर्गत एकुण 596 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2022 आहे. (Central Railway)
मध्य रेल्वे अंतर्गत लघुलेखक, SR COMML लिपिक कम TKT लिपिक, गुड्स गार्ड, स्टेशन मास्टर, JR लेखा सहाय्यक, JR COMML लिपिक CUM TKT लिपिक, लेखा लिपिक या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार असून, यासाठीची शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (Recruitment)
दरम्यान, यासाठीची वयोमर्यादा ही पुढील प्रमाणे आहे –
UR उमेदवार – 42 वर्षे
OBC उमेदवार – 45 वर्षे
SC/ST उमेदवार – 47 वर्षे
यासाठीची अर्ज पद्धती ही ऑनलाईन स्वरूपाची आहे. तर यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2022 ही आहे. दरम्यान, अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – www.rrccr.com ला भेट द्यावी.
वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
RRC/WB कार्यालयात मॅन्युअली पाठवलेला अर्ज/हार्ड कॉपी विचारात घेतली जाणार नाही.
पात्र उमेदवारांनी केवळ दिलेल्या वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.
अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2022 आहे.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.