Jobs : इंडो-तिबेटियन सीमा पोलिस दल अंतर्गत एकूण 287 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 डिसेंबर 2022 आहे. (Recruitment)

इंडो-तिबेटियन सीमा पोलिस दल (ITBP) अंतर्गत कॉन्स्टेबल/ ट्रेड्समन (शिंपी, माळी, मोची, सफाई कर्मचारी, वॉशरमन आणि नाई) या पदाच्या एकूण 287 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. तर यासाठीची शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे . तर यासाठीची वयोमर्यादा पुढील प्रमाणे आहे –
कॉन्स्टेबल (शिंपी, माळी, मोची) – 18 ते 23 वर्षे
कॉन्स्टेबल (सफाई कर्मचारी, वॉशरमन आणि नाई) – 18 ते 15 वर्षे

यासाठीचा अर्ज शुल्क Rs. 100/- इतका आकाराला जाणार आहे तर यासाठी अर्ज पद्धती ही ऑनलाईन स्वरूपाची आहे. तर अर्ज सुरु होण्याची तारीख 23 नोव्हेंबर 2022 ही आहे. दरम्यान, अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 डिसेंबर 2022 ही आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट www.itbpolice.nic.in ला भेट द्यावी.

या भरतीकरिता ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
उमेदवारांनी https://recruitment.itbpolice.nic.in या वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करावा.
इतर कोणत्याही पद्धतीद्वारे प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 डिसेंबर 2022 आहे.
देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा स्वीकर करण्यात येणार नाही.