Jobs : इंडियन ओव्हरसीज बँक अंतर्गत एकूण 25 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2022 17 डिसेंबर 2022 (मुदतवाढ) आहे. (Recruitment)

इंडियन ओव्हरसीज बँक (Indian Overseas Bank) अंतर्गत व्यवस्थापक या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. तर यासाठीची शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. यासाठीची वयोमर्यादा 25 ते 30 वर्षे इतकी आहे.

दरम्यान, यासाठी अर्ज शुल्क हा SC/ST/PWD उमेदवार यांसाठी रु. 100/- इतका आहे. तर इतर उमेदवार यांसाठी रु. 500/- इतका आकारला जाणार आहे. यासाठीची अर्ज पद्धती ही ऑनलाईन स्वरूपाची आहे.

यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2022 (मुदतवाढ) ही आहे. यासाठीची निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे होणार आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – www.iob.in ला भेट द्यावी.

सदर भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील.
अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन अर्ज करता येतील.
अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2022 (मुदतवाढ) आहे.