Jobs : गोवा लोकसेवा आयोग अंतर्गत एकुण 74 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 डिसेंबर 2022 आहे. (Recruitment)

गोवा (Goa) लोकसेवा आयोग अंतर्गत मुख्य विद्युत अभियंता, व्याख्याता, सहाय्यक प्राध्यापक, प्रथम तज्ञ, द्वितीय तज्ञ, वैज्ञानिक अधिकारी, वैज्ञानिक सहाय्यक, प्राचार्य कनिष्ठ स्केल/सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार/परीक्षा सहाय्यक नियंत्रक, विभागीय अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

दरम्यान, यासाठीची शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. तर यासाठी नोकरीचे ठिकाण गोवा हे आहे. तर यासाठीची अर्ज पद्धती ही ऑनलाईन स्वरूपाची आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 डिसेंबर 2022 ही आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – gpsc.goa.gov.in ला भेट द्यावी.

वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या “सूचना” काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.
अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
अर्ज भरण्याची शेवटची तारीख 23 डिसेंबर 2022 आहे.