Jobs : सीमा सुरक्षा दल अंतर्गत एकूण 20 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जानेवारी 2023 आहे. (Recruitment)

सीमा सुरक्षा दल (BSF) अंतर्गत पशुवैद्यकीय सहाय्यक सर्जन या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार असून, यासाठीची शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. तर यासाठीची वयोमर्यादा 23 ते 30 वर्षे इतकी आहे.

दरम्यान, यासाठीचा अर्ज शुल्क हा रु. 400/- इतका आकारला जाणार असून, यासाठीची अर्ज पद्धती ही ऑनलाईन स्वरूपाची आहे. तर यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जानेवारी 2023 ही आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – bsf.nic.in ला भेट द्यावी.

वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
पात्र उमेदवारांनी केवळ दिलेल्या वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.
अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जानेवारी 2023 आहे.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.