नवी दिल्ली : फातिमा सना शेखने तिचे नवीन फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत जे प्रचंड व्हायरल होत आहेत.
फातिमा सना शेख ऑफ शोल्डर हाय स्लिट ड्रेसमध्ये हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे. तिच्या या फोटोंना खूप पसंती दिली जात आहे.
साध्या मेकअपमध्ये फातिमा सना शेख एकदम छान दिसत आहे. तिने शेअर केलेल्या या फोटोंवर चाहते भरभरून कमेंट करत आहेत.
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, फातिमा सना शेख शेवटची नेटफ्लिक्सच्या अजीब दास्तान या चित्रपटात दिसली होती, ज्यामध्ये तिच्या कामाची खूप चर्चा झाली होती.