Credit Card UPI Link : क्रेडिट कार्डद्वारे UPI पेमेंट करायचे असेल, तर UPI ला क्रेडिट कार्डसोबत लिंक करणे गरजचे आहे. क्रेडिट कार्डला UPI शी लिंक करण्यासाठी जाणून घ्या या सोप्या टिप्स.

हे पण वाचा :- या दोन इलेक्ट्रिक स्कुटर ठरतील फायद्याच्या, जाणून घ्या कोणती आहे बेस्ट..

UPI शी क्रेडिट कार्ड लिंक करण्याची प्रक्रिया

सर्व प्रथम तुमचे UPI अॅप उघडा.
त्यानंतर तुम्ही कार्ड पर्याय निवडा.
त्यानंतर Add Card पर्यायावर जा.
यानंतर, तुमच्या क्रेडिट कार्डचे सर्व तपशील भरा.
यानंतर, तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एक ओटीपी येईल, तो प्रविष्ट करा.
तुमच्या कार्डची पडताळणी केली जाईल. यानंतर, पेमेंट करताना, तुम्हाला UPI मध्ये क्रेडिट कार्डचा पर्याय देखील दिसेल.

हे पण वाचा :- UPSC अंतर्गत रिक्त पदांची नवीन भरती सुरू; त्वरित अर्ज करा 

कॅशबॅकचा लाभ मिळेल

UPI ला क्रेडिट कार्डसोबत लिंक (Credit Card UPI Link) केल्याने तुम्हाला अनेक फायदे मिळतात. यामध्ये सर्वात मोठा फायदा म्हणजे तुमच्या बचत खात्यात पैसे नसतील तर तुम्ही क्रेडिट कार्डद्वारेच खरेदी करू शकता. याशिवाय, क्रेडिट कार्ड वापरताना तुम्हाला रिवॉर्ड पॉइंट्स आणि कॅशबॅकचा लाभ मिळू शकतो. यासोबतच तुम्हाला ऑनलाइन शॉपिंग किंवा पेट्रोल पंपावर अतिरिक्त सवलतीचा लाभ मिळू शकतो.

हे पण वाचा :- स्वस्तात मस्त, महिंद्राने सादर केली आपली दमदार इलेक्ट्रिक बाईक, जाणून घ्या फीचर्स..