ipl
Chennai will take on Kolkata in the opening match; That would be a potential playing 11 for both teams!

मुंबई : आयपीएल 2022 चा पहिला सामना गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज आणि दोन वेळचा विजेता संघ कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळवला जाणार आहे. चेन्नईचा संघ चार वेळा चॅम्पियन आहे तर कोलकाता 2012 आणि 2014 मध्ये आयपीएल विजेता आहे. चेन्नईची कमान अनुभवी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या हाती आहे. त्याचबरोबर कोलकाताचे नेतृत्व नवा कर्णधार श्रेयस अय्यर करणार आहे. दोन्ही संघ खूप मजबूत आहेत. मात्र, अष्टपैलू खेळाडूंच्या बाबतीत चेन्नईचा संघ कोलकात्याला मागे टाकत असल्याचे दिसते.

चेन्नई सुपर किंग्जसाठी प्लेइंग 11 :

ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, मोईन अली, डेव्हॉन कॉनवे, अंबाती रायुडू, एमएस धोनी (w/c), रवींद्र जडेजा, दीपक चहर (फिट असल्यास), ड्वेन ब्राव्हो, ड्वेन प्रिटोरियस आणि केएम आसिफ.

कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग 11:

व्यंकटेश अय्यर, नितीश राणा, श्रेयस अय्यर, सॅम बिलिंग्ज, आंद्रे रसेल, शेल्डन जॅक्सन (विकेटकीपर), शिवम मावी, वरुण चक्रवर्ती, सुनील नरेन, पॅट कमिन्स आणि रिंकू सिंग किंवा अजिंक्य रहाणे.

चेन्नई सुपर किंग्ज पूर्ण संघ :

एमएस धोनी (कप्तान), रुतुराज गायकवाड़, अंबाती रायडू, रॉबिन उथप्पा, डेवोन कॉनवे, मोईन अली, रवींद्र जडेजा, ड्वेन ब्रावो, क्रिस जॉर्डन, शिवम दुबे, दीपक चाहर, सिमरजीत सिंह, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सैंटनर, एडम मिल्ने, राजवर्धन हंगरगेकर, प्रशांत सोलंकी, महेश तीक्षणा, मुकेश चौधरी, शुभांशु सेनापति, केएम आसिफ, तुषार देशपांडे, सी. हरि निशांत, एन. जगदीशन, के. भगत वर्मा.

कोलकाता नाईट रायडर्स पूर्ण संघ :

आंद्रे रसेल, वरुण चक्रवर्ती, वेंकटेश अय्यर, सुनील नरेन, शिवम मावी, पैट कमिंस, नीतीश राणा, श्रेयस अय्यर (कप्तान), शेल्डन जैक्सन, अंजिक्य रहाणे, रिंकू सिंह, अनुकूल रॉय, रसिक डार, चमिका करुणारत्ने, अभिजीत तोमर, प्रथम सिंह, बाबा इंद्रजीत, अशोक शर्मा, सैम बिलिंग्स, एलेक्स हेल्स, मोहम्मद नबी, उमेश यादव, अमन खान, रमेश कुमार.