मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉयने पुन्हा एकदा आपल्या हॉटनेसने सोशल मीडियावर आग लावली आहे. अभिनेत्री नेहमीच बोल्ड फोटो आणि व्हिडिओंमुळे चर्चेत असते. मौनी रॉयने सध्या शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत, ज्यावर चाहते भरभरून कमेंट देखील करत आहेत.
अभिनेत्रीने शेअर केलेल्या या फोटोमध्ये तिचा हॉट आणि बोल्ड अवतार पाहायला मिळत आहे. मौनी रॉय सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अभनेत्री नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. ती नेहमीच तिचे काही खास फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.
मौनी रॉयने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने काळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये दिसत आहे. अभनेत्रीने शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मौनी रॉयच्या चाहत्यांनाही तिचा हा फोटो खूप आवडला आहे. यासोबतच ते कमेंट करून तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत.